कारवांचीवाडी येथील भराडीन देवीचा ३, ४ ला वार्षिक उत्सव

0

रत्नागिरी : तालुक्यातील कारवांचीवाडी येथील श्री स्वयंभू भराडीन देवी उत्सव मंडळातर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या देवीचा वार्षिक उत्सव ३ व ४ फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.

३ ला सायंकाळी ७.३० वाजता जिल्हास्तरीय ढोलवादन स्पर्धा, रात्री १०.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ४ फेब्रुवारीला पहाटे ४ वा. काकड आरती, ओटी भरणे व नवस फेडणे, विविध भजने रात्री १०.३० वा. दोन अंकी सामाजिक नाटक ‘शोध तुझ्या अस्तित्वाचा’ हे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here