अंन्जुमन-ए-तालीम संचलीत हाजी एस् एम् मुकादम हायस्कूल, अण्ड अफजल जाफरखान महाडीक ज्यु. कॉलेज ची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

0

खेड : अंन्जुमन-ए-तालीम संचलीत हाजी एस् एम् मुकादम हायस्कूल, अण्ड अफजल जाफरखान महाडीक ज्यु. कॉलेजची उज्ज्वल यशाची परंपरा बारावीच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत कला शाखेचा ८५ टक्के व वाणिज्य शाखेचा निकाल ९५ टक्के लागला. कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी बुरोडकर मेहेक इरफान ८८.१५% द्वितीय क्रमांक कुमारी शेख उजमा अ. रज्जाक ६३.५४%, तृतीय क्रमांक कुमारी खान शाहिन हाफीजुल्ला ५९.५४% व वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी बुरोडकर मुस्कान इरफान ७४.६२%, दितीय क्रमांक कुमारी फणसोपकर बुशरा युसुफ ६७.०८%, तृतीय क्रमांक कुमार पोत्रीक नवीद बरकत ६६.४६% दोन्ही शाखेंच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंन्जुमन-ए-तालीमचे अध्यक्ष श्री शमशुद्दीन अहमद मुकादम, शालेय समिती चेअरमन श्री अ. रऊफ फकी मोहिद्दीन खतीब, प्राचार्य श्री. नाझीम अलिमिया कोतवडेकर व पर्यवेक्षक श्री तन्वीर पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सर्व संस्था चालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:44 PM 18-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here