संगमेश्वर मध्ये दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

0

संगमेश्वर : संगमेश्वर पो. ठाणे हद्दीत शनिवार दि. १८ जुलै रोजी गोमुख बंधारा भायजेवाडी, धामापूर, येथे 1)वकास युसूफ शेख वय 22,रा. चिपळूण 2)महंमद उमर नेवरेकर वय 19, रा. चिपळूण. 3)रोशन गणेश चाचे वय 19, रा. उक्ताड, चिपळूण. 4)विजय विश्वास भालेकर वय 23, रा. पीर धामापूर, भूसेवाडी, संगमेश्वर. 5)यश रविंद्र महाडिक वय 20 रा. भेलेवाडी, कुंभार खणी खुर्द, संगमेश्वर. असे पाच मित्र शनिवारी दु 12.15 वा चे दरम्यान गोमुख बंधारा, भायजेवाडी, धामापूर, संगमेश्वर या ठिकाणी पोहण्यास गेले होते त्यापैकी 1)विजय विश्वास भालेकर वय 23, रा भूसेवाडी, पिरधामापूर, संगमेश्वर. आणि 2)यश रवींद्र महाडिक वय 20, रा भेलेवाडी, कुंभारखानी खुर्द, संगमेश्वर हे दोन तरुण पाण्याचे डोहात बुडून मयत झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here