देशात 24 तासात 37,148 नव्या कोरोना रुग्णांची भर

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 37,148 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 587 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित रुग्ण संख्या 11,55,191 झाली आहे. सध्या 4,02,529 सक्रीय कोरोना बाधित आहेत तर 7,24,578 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 28084 वर पोहचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 21-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here