जिल्ह्यात आणखी 27 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1 हजार 336 वर पोचली आहे. मंगळवारी रात्री प्राप्त 242 अहवालांपैकी एकूण 24 पॉझिटीव्ह आले. याव्यतिरिक्त घरडा केमिकल्स मधील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह अहवाल 27 झाले आहेत. नव्याने आलेल्या अहवालात रत्नागिरीतील 11, कामथे 8, दापोली 4, गुहागर 1 आणि घरडा येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 22-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here