राजापूर : सोमवारी रात्री उशिरा आलेल्या वैद्यकीय अहवालात तालुक्यातील नाटे येथील दोघांचे वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी एका ६८ वर्षीय महिलेचा रत्नागिरीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नाटे परिसरात खळबळ उडाली आहे. नाटे येथे कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्याने तो परिसर कंन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 22-Jul-20