पिन कोड क्रमांक टाकताच मिळणार बिल्डरची सर्व माहिती

0

मुंबई : मुंबईत स्वत:चे घर असावे, यासाठी सामान्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची होत आहे. मात्र, घर खरेदी करताना फसवणुकीचे प्रकार वाढल्याने प्रत्येकजण बिल्डरची माहिती, प्रकल्पाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनोळखी विभागात बिल्डरची माहिती मिळत नाही. त्याच्या कंपनीच्या आर्थिक स्थितीची, बॅलन्स शीटची, त्याच्यावर असलेल्या कर्जाच्या बोजाची माहिती मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते; पण आता महारेराच्या संकेतस्थळावर संबंधित विभागाच्या पोस्टाचा पिन कोड टाकला, तर त्या विभागातील प्रत्येक बिल्डरची संपूर्ण कुंडलीच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here