साताऱ्यात 12 तासात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

0

सातारा : जिल्ह्यात गेल्या 12 तासात 86 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर याच कालावधीत जवळपास 3 जणांना कोरोनामुळं झाल्यानं मृत्युमुखी पड़लेल्या रुग्णांची संक्या 90 झाली आहे. गेल्या 12 तासात नवीन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 हजार 642 इतकी झाली आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 483 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 22-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here