आतापर्यंत 13 हजार 499 अहवाल निगेटीव्ह

0

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 15 हजार 415 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 14 हजार 967 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1499 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून 13 हजार 499 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 448 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 448 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:31 PM 24-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here