आगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार – अमित शाह

0

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आसल्याचा निर्णय अमित शहा यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डादेखील उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here