1 कोटी 32 लाख शिधापत्रिका धारकांना 34 लाख 53 हजार 103 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

0

मुंबई : राज्यातील 52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 24 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 32 लाख 80 शिधापत्रिका धारकांना 34 लाख 53 हजार 103 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 25-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here