अयोध्येतील राम मंदिरासाठी मोरोरी बापुंकडून 5 कोटी

0

गांधीनगर : सुप्रसिद्ध कथावाचक आणि आध्यात्मिक वक्ते-विचारक मोरोरी बापुंनी आयोध्येत होणा-या भव्य राम मंदिरासाठी त्यांच्या व्यासपीठाकडून 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 कोटीचा निधी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला देण्याचे जाहीर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 28-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here