भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणजेच राज्याचे हित का? : शिवसेना

0

मुंबई : राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची शिवसेनेने खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणजे राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला लगावतानाच भाजपची मगरमिठी स्वीकारली म्हणजेच राज्याचे हित या भ्रमात कुणी राहू नये, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:48 AM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here