घरडा कंपनीतील कोरोनाबाधितांची संख्या २८१ वर

0
Microscopic view of Coronavirus, a pathogen that attacks the respiratory tract. Analysis and test, experimentation. Sars. 3d render

खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स कंपनीतील कोरोनाबाधितांची संख्या २८१ वर पोहोचली आहे. कंपनीत सुमारे २ हजार ४०० जणांच्या स्वॅबची तपासणी केली होती. त्यातील २८१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेड तालुक्यात सगळ्यात जास्त कोविडचा प्रादुर्भाव लोटे येथील घरडा कंपनीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांचे स्वॅब पुण्याला तपासायला पाठवले होते. त्यामध्ये कंपनीचे कर्मचारी व कुटुंबीयांचा समावेश आहे. सध्या या कंपनीचे ६५ कर्मचारी कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here