शत्रूंना धडकी भरवणारी राफेल विमानं भारतात दाखल

0

अंबाला : भारताच्या ताफ्यात पाच राफेल या लढाऊ विमानांची एन्ट्री झाली आहे. फ्रान्स मध्ये तयार करण्यात आलेल्या राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण पाच राफेल विमानांचा समावेश आहे. या राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाची ताकद आता आणखीनच वाढली आहे. फ्रान्सहून आलेली ही राफेल विमाने भारतामधील हरयाणा येथे असलेल्या अंबाला एअरबेसवर दाखल झाली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here