88.40 टक्के मिळवत श्रावणी राजेंद्र सावंत ने संपादित केले घवघवीत यश

0

रत्नागिरी : श्रावणी राजेंद्र सावंत हिने दहावीत 88.40 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे, मुळात श्रावणी अभ्यासात लहानपणापासून चांगली प्रगती असून ती सेक्रेट हार्ट कॉन्व्हेट स्कूल ची विद्यार्थिनी आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करत श्रावणीने मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सावंत कुटुंबीयांनी सांगितले. तिच्या ह्या यशात आई वडील व शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. श्रावणीला सायन्स टेंनोलॉजी आणि संस्कृत मध्ये 92 टक्के, 94 टक्के सर्वाधिक गुण मिळाले आहेत, श्रावणी च्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:28 PM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here