साताऱ्यात 135 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह; एकाचा मृत्यू

0

सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here