जिल्ह्यात २२७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २२७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरीमध्ये २८, दापोली १२, खेड ६५, लांजा ५, चिपळूण १०२, मंडणगड २, गुहागर १० आणि राजापूर ३ गावांमध्ये ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:19 PM 31-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here