गोव्यात २४ तासांत आढळले कोरोनाचे 337 रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू

0

पणजी : गोव्यात गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 337 रुग्ण आढळले असून पाच जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गोव्यात आतापर्यंत 53 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 809 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोव्यात आतापर्यंत 6 हजार 530 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 4 हजार 668 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 03-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here