लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे देशासह जगभरात ख्याती प्राप्त अशा प्रसिद्ध लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवा ऐवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आजपासून प्लाझ्मादान शिबिराची सुरुवात होणार असून त्याचे उद्घाटन आज सायंकाळी ५.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 86 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लालबागचा राजा विराजमान होणार नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 03-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here