कोरोना अपडेट : जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी ओलांडला 2 हजारांचा टप्पा

0

रत्नागिरी : मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 2012 झाली आहे. यामध्ये रत्नागिरी – 17, ॲन्टीजेन टेस्ट – 3 रुग्णांचा समावेश आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 05-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here