खोरनिनकोत पर्यटकांना रोखण्यासाठी नाकाबंदी

0

लांजा : बंदी आदेश झुगारून प्रसिद्ध खोरनिनको धरणावरील धबधबा पर्यटनस्थळी पर्यटकांची दररोज होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन अखेर प्रभानवल्ली येथे लांजा पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १ ऑगस्टपासून ही नाकाबंदी करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:01 AM 06-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here