राज्यात आणखी 137 पोलिसांना कोरोना, दोघांचा मृत्यू

0

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील आणखी 137 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 24 तासांत दोघा पोलिसांनी प्राण गमावला. त्यामुळे राज्य पोलीस दलातील कोरोनाबळींचा आकडा 109 कर गेला आहे. तसेच कोरोनाग्रस्त पोलिसांची एकूण संख्या 10,163 झाली आहे. पैकी 8,189 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1,865 ऑक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 07-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here