केरळ विमान अपघात: दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू

0

कोझिकोड : केरळच्या कोझिकोडमध्ये शुक्रवारी रात्री विमानाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान लँडिंग करताना घसरले आणि ३५ फूट खोल दरीत कोसळले. या अपघतात विमानाचे दोन तुकडे झाले. ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत एअर इंडियाचं विमान दुबईहून भारतीय प्रवाशांना घेऊन येत असताना हा अपघात घडला. 170 लोकांचा वाचवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 08-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here