राज्यपाल कोश्यारी यांची कोव्हीड रुग्णालयाला भेट

0

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्य शासनाच्या सर ज.जी.समूह रुग्णालयाला भेट दिली. यावेळी कोरोना परिस्थितीत रुग्णसेवा देत असलेल्या सर्व डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णसेवक व कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 08-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here