चाकरमान्यांसाठी दापोली आगार सज्ज

0

दापोली : गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता दापोली आगाराकडून आगाऊ ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीकरिता दापोलीतून मुंबई, ठाणे, बोरिवली बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीकरिता चिंचवड, नालासोपारा, ठाणे, कल्याण अशा बसेस उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रुपने येणाऱ्या चाकरमान्यांकरितादेखील २२ प्रवाशांकरिता बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे दापोली आगाराकडून सांगण्यात आले. तसेच प्रवासी वाढल्यास गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 10-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here