साताऱ्यात 24 तासांत 126 जण कोरोनाबाधित

0

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून जिल्ह्यात गेल्या २४ तासांत 126 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 765 वर गेली आहे. सध्या 2 हजार 914 जणांवर उपचार सुरू असुन, 2 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 174 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 10-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here