रत्नागिरी : आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खेडशी ता. रत्नागिरी येथील एका 55 वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच वांद्री ता. संगमेश्वर येथील 57 वर्षीय रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 80 झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:33 PM 10-Aug-20