जिल्ह्यात 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 43 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 4, चिपळूण तालुक्यात 100 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 2, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 11-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here