चिपळूणात सहा हजार होम क्वारंटाईन

0

चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यात आता होम क्वारंटाईनची संख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २६२ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये ५५ वर्षांहून जास्त असलेल्यांची संख्या ६३८ आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४३ झाली असून ४१० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर २१३ जणांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 12-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here