रत्नागिरी : जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ३८.९६ मिमी, तर एकूण ३५०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे: मंडणगड ४२.६० मिमी, दापोली ४०.२० मिमी, खेड ४३.५० मिमी, गुहागर ३५.६० मिमी, चिपळूण ४५.५० मिमी, संगमेश्वर ४०.३० मिमी, रत्नागिरी २८.४० मिमी, राजापूर ३०.६० मिमी, लांजा ४३.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 13-Aug-20