रामपूर : मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू संस्थेच्या इंग्लिश मिडियम शाळेत गुहागर तालुक्यातील गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची नोंद करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव तपासणी करण्याचे काम सुरू आहे. बुधवारपर्यंत ८४७ जणांची नोंद झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 13-Aug-20