चिपळुणात विनामास्क फिरणाऱ्या सुमारे साडेतीनशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई

0

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या भरारी पथकाने गेल्या साडेतीन महिन्यांत विनामास्क फिरणाऱ्या साडेतीनशे नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये गेल्या आठ दिवसांत न. प. पथक व पोलिस यांच्या माध्यमातून ५८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 13-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here