संस्थात्मक विलगीकरणात 147 जण

0

रत्नागिरी : संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 25, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 56, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -24, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 147 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:06 PM 13-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here