रत्नागिरी : आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील 75 वर्षीय रुग्ण, किर्तीनगर, रत्नागिरी येथील 58 वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा,रत्नागिरी येथील 58 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यु संख्या आता 94 झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:26 PM 14-Aug-20