धामणवणे ग्रामस्थांचे चिपळूण पंचायत समितीसमोर आज उपोषण

0

चिपळूण : तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायतीमध्ये विविध कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून ग्रा.पं.च्या काही सदस्यांनी याबाबत जि. प.कडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, या तक्रारीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. पंचायत समिती समोर आज स्वातंत्र्यदिनी हे उपोषण करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here