राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण

0

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विधानभवन, पुणे येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 15-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here