चिपळूणात ५०० रुग्णांची कोरोनावर मात

0

चिपळूण : चिपळूण तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात कोरोना रुग्णांची सम प्रमाणात वाढ होत आहे. आतापर्यंत तालुक्यात ८०९ कोरोना रुग्ण आढळले असून ५०४ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ४०० तर शहरी भागात ४०९ रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत पंचवीस लोकांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 18-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here