रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी च्या वतीने ग्रामपंचायत निवळी च्या कोविड पुरस्कार मागणीसाठी पाठिंबा देण्यात आला. त्या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाला देताना मा. राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस भा.ज.पा., मा.सतेज नलावडे, तालुका सरचिटणीस भा.ज.पा. रत्नागिरी उपस्थित होते
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 18-Aug-20