राजापूर व्यापारी संघाचा रिफायनरीला पाठींबा

0

राजापूर : रत्नागिरी ग्रीन रिफायनरीला राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात आला असून याबाबतच्या समर्थनाचे निवेदन नायब तहसीलदार अशोक शेळके यांना मंगळवारी देण्यात आले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर, खजिनदार व राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक दिनानाथ कोळवणकर, अर्बन बँक संचालक रज्जाक डोसानी, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर, बाळा पोकळे, कमाल मापारी व इतर सदस्य उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 19-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here