देशात 24 तासात तब्बल 69,652 नवे कोरोना रुग्ण

0

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशात तब्बल 69,652 नवे रुग्ण आढळले असून 977 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. भारतात कोरोनाचे 28,36,926 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 6,86,395 झाली आहे. 20,96,665 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 53,866 वर पोहचला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here