जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात 98 जण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात एकूण 98 जण दाखल आहेत.
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 44,  समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -6, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -6 कोव्हीड केअर सेंटर घरडा -2, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5 कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20 ,गुहागर – 5, उपजिल्हा रुग्णालय दापोली – 3, पाचल -1 अशा एकूण 98 जणांचा समावेश आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:46 PM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here