दोन ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

0

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीत रनप प्रशासनाने विशेष नियोजन करण्यात आले आहे. मारुती मंदीर व जयस्तंभ या ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. एकावेळी एका घरातील केवळ दोन व्यक्तींनाच विसर्जनाला जाण्याची अनुमती असून यावेळी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:31 PM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here