जिल्ह्यात 2013 रुग्णांची कोरोनावर मात; सक्रीय रुग्णसंख्या 1144

0

रत्नागिरी : कोरोनातून आज बरे झाल्याने एकूण जिल्ह्यातून 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्यांची संख्या 2013 झाली आहे. तर जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या 1144 इतकी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय-11, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-09, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-02, होम आयसोलेशन-02 अशा 24 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 21-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here