श्री. रत्नागिरीच्या राजावरील विशेष अंकाचे प्रकाशन मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते होणार

0

रत्नागिरी : रत्नागिरी खबरदारचा या आठवड्याचा विशेष अंक श्री. रत्नागिरीच्या राजावर असणार आहे. रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे. रत्नागिरीच्या राजाची महती सांगणारा आणि तेथील कार्यकर्त्यांचे अनुभव आणि सेवा कथन करणारा हा अंक असणार आहे. थोड्याच वेळात या अंकाचे प्रकाशन मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:25 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here