गणपतीपुळेच्या ‘श्रीं’चे ऑनलाईन दर्शन

0

रत्नागिरी : यंदा कोरोनामुळे गणेशभक्तांना दर्शनासाठी गणपतीपुळे मंदिर खुले करणे अशक्य असल्याने भक्तांसाठी देवस्थानतर्फे ऑनलाईन लाईव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. http://www.ganpatipule.co.in/ ऑनलाईन या लिंकवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. अतिपावसामुळे त्यात खंड पडण्याची शक्यता असते; परंतु भक्तगणांना त्याचा लाभ घेता येणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 22-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here