महती राजाची : हॉटेल “गोपाळ” मधील संकल्पना

0

रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरात असलेल्या गोपाळ हॉटेलमध्ये सन २००८ साली पपन धुरी, हॉटेल गोपाळचे मालक लाल्या खातू, राजन सुर्वे, निमेश नायर, सुयोग सावंत हि मंडळी गप्पा मारत बसली होती. त्याच वेळी पपन धुरी यांच्या डोक्यात सार्वजिक उत्सवाची संकल्पना आली. त्यांनी आपली संकल्पना आपल्या मित्रांना सांगितली.आणि साऱ्यांनी क्षणाचा देखील विलंब न लावता त्यांच्या संकल्पनेला होकार दिला आणि सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव रत्नागिरीत सुरु झाला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:35 PM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here