लायन्स क्लब न्यु रत्नागिरी आयोजित ऑनलाइन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

0

नमस्कार लायन्स क्लब न्यु रत्नागिरी कोरोनाच्या संकटामुळे आपल्या समोर घेऊन येत आहे एक अनोखी स्पर्धा
मिरजोळे , पानवल , खेडशी , कारवंचिवाडी , कुवरबाव येथील घरगुती गणेशोत्सव डेकोरेशन स्पर्धा नियम व अटी खालील प्रमाणे
१) मूर्ती सरकारमान्य उंचीचीच असावी
२) मखर , आरास हे शक्यतो घरगुती बनावटीचे असावे
३) डेकोरेशन मध्ये प्लास्टिक चा वापर ०% असावा
४) सजावटीतून चांगला संदेश समाजामध्ये जाईल असे घोष वाक्य लावलेले असावे
सदर स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २६/०८/२०२०
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने खालील माहिती द्यावी
१) संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर
२) घोष वाक्य असलेला बाप्पाचा फोटो
३)जास्तीत जास्त 30 सेकंदांचा व्हिडीओ केला तरी चालेल परंतु गणेश मूर्ती , सजावट व घोषवाक्य दिसण बंधनकारक राहील
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्या खालील सदस्यांकडे दिनांक २६/०८/२०२०नाव नोंदणी करावी
लायन्स क्लब न्यु रत्नागिरी खजिनदार
ला.नितीन कुलकर्णी
9404334810
लायन्स क्लब न्यु रत्नागिरी सचिव
ला प्रसाद हातखंबकर
9158489933
बक्षिस
प्रथम क्रमांक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम १००१/-
द्वितीय क्रमांक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम ७५१/-
तृतीय क्रमांक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम ५०१/-
उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक व रोख रक्कम ३०१/-
वरील दोन मोबाईल नंबर वर व्हाट्सअप्पस करावे कृपया कॉल करू नये
सदर स्पर्धेचा निकाल ५/९/२०२० रोजी जाहीर करण्यात येईल

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:02 PM 22-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here