जिल्ह्यात 2104 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णसंख्या 1120

0

रत्नागिरी : कोरोनातून आज बरे झाल्याने एकूण जिल्ह्यातून 91 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्यांची संख्या 2104 झाली आहे. तर जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या 1120 इतकी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय-15, देवरुख-01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-18, कामथे-06, कोव्हीड केअर सेंटर घरडा-06, लांजा-03, महिला हॉस्पीटल-42 अशा 91 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:21 PM 22-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here