रनप नगरसेवकाला कोरोनाची लागण

0

रत्नागिरी : कोरोनाचे प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस फ्रंटलाईन वर काम करणारे पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी नगर परिषदेच्या एका नगरसेवकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यानी आता विशेष काळजी घेऊन आता काम करण्याची गरज आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:36 PM 23-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here